कांदा उत्पन्नातून लागवडीचा खर्च देखील निघत नसल्याने चोपडा तालुक्यातील उत्पादक शेतकरी चांगलाच हैराण झाला आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही हाच अनुभव येत असल्याने हमी भावाने कांदा खरेदीची मागणी केली जात आहे. ...
तत्कालीन आमदार साहेबराव पाटील यांच्या मागणीनुसार शासनाने सदर प्रकल्पास मान्यता दिली परंतु विलंब झाल्याने पाटील यांनी उपोषण व पाठपुरावा केल्याने दोन वर्षांनी बंधाºयाच्या सव्वा तीन कोटीच्या खर्चास जलसंधारण मंडळाने २१ मार्च २०१३ मध्ये मान्यता दिली. या ब ...
शेंदुर्णीकडे दुचाकीने जात असलेल्या दोघांना समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने धडक दिल्याने एक जागीच ठार झाला तर दुसऱ्या तरुणाला जळगांव येथे उपचारास नेत असतांना मृत्यु झाला. ...
मनपा आरोग्य विभागाकडून शहरातील प्लास्टीक विक्रेता व उत्पादकांवर कारवाईची मोहीम सुरुच असून, गुरुवारी १५ किरकोळ विक्रेत्यांसह एमआयडीसीमधील २ उत्पादकांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे. ...
क्रिकेट खेळताना खुबचंद सागरमल विद्यालयाच्या इमारतीवर चेंडू घेण्यासाठी पाईपावरुन चढत असताना अचानक पाईप तुटल्याने विशाल कृष्णा दुधाने (वय १९, रा.गेंदालाल मील, शिवाजी नगर) हा विद्यार्थी जमिनीवर पडल्याची घटना दुपारी दीड वाजता घडली. ...
घरात घुसून तरुणीचा विनयभंग करणाऱ्या संतोष देवीदास पाटील (रा.वराड, ता.धरणगाव) याला न्यायालयाने गुरुवारी सहा महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे ६३ जणांना चांगलेच महागात पडले आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे गुरुवारी सार्वजनिक धुम्रपान करणाºयांविरुध्द कारवाईची मोहीम राबविण्यात आली. ...