जामनेर तालुक्यातील तोंडापूर धरणाच्या भिंतीला भगदाड पाडून पिकांना पाणी देण्याचा उद्योग काही शेतकºयांनी सुरू केला असून अधिकारी, कर्मचाºयांनी मात्र डोळ्यांवर कातडे पांघरले आहे. याबाबत संताप व्यक्त होत आहे. ...
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात रवींद्र मोराणकर यांनी कवी प्र.अ.पुराणिक यांनी लिहिलेल्या ‘हत्तीचा बेंडवाजा’ या काव्यसंग्रहाचा करून दिलेला थोडक्यात परिचय. ...
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘स्मृतीची चाळता पाने’ या सदरात जळगाव येथील मू.जे. महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक ए.बी. पाटील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्याविषयी विविध अंगांनी लिहित आहेत. त्यात आजच्या लेखात बहिणाबार्इंच्या काव्यातील श्रमाची ...
चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील कोल्हापूर पद्धतीचा गेल्या पंधरा वर्षांपासून ९० लाख रुपये खर्चून उभारलेला बंधारा लघुसिंचन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे दुर्लक्षित झाला असून शासनाच्या पैशांचा चुराडा झाला आहे. विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्था ...
आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१९- शहरातील १४ डाळ उद्योजकांना दीड कोटी रुपयात गंडा घालणाऱ्या राकेश उर्फ विशाल प्रफुल्ल ठक्कर (वय २९, रा.भूज, जि.कच्छ, गुजरात) याला एमआयडीसी पोलिसांनी नवी मुंबईमधील वाशी येथून अटक केली. दरम्यान, न्यायालयाने त्याला २२ मेपर्यंत प ...
औरंगाबादच्या एका फायनान्स कंपनीची वेबसाईट हॅक करुन आॅनलाईन वस्तू खरेदी करुन या कंपनीला गंडा घालणाऱ्या निशांत कोल्हे (रा.कोल्हे नगर, जळगाव) याला रामानंद नगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. ...