नाश्त्यासाठी पैसे मागणाºया तीन वर्षीय बालिकेला नाश्त्याच्या दुकानावरील स्टीलचा डबा हाणून फेकल्याने ही बालिका गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता न्यायालय चौकात घडली. ...
जमिनी घटकांनुसार नवीन पिके कोणती घ्यावी, जमिन कशी कसावी, हवामान शेती उपयुक्त आहे का?, कोणते बियाणे व खते शेतीसाठी वापरावे यास विविध शेती उपयुक्त माहिती व सल्ला देणारे सीआरपीएस सॉफ्टवेअर एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षांच्या विद्यार ...
गेल्या आठवडाभरात पेट्रोल-डिझेलच्या अचानक किंमती वाढल्याच्या निषेधार्थ जळगांव जिल्हा काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या (एन.एस.यु.आय) च्या वतीने जैन पेट्रोलपंपावर नागरिकांना पेढे वाटुन, भाजपा सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. ...
आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - भारतीय डाक विभाग व परराष्ट्र मंत्रालय (विदेश राज्य) यांच्या संयुक्तविद्यमाने जळगाव येथे पोस्ट आॅफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उद््घाटन २३ रोजी सकाळी ११ वाजता खासदार ए.टी. पाटील यांच्याहस्ते झाले. पासपोर्ट सेवा केंद्र तहसील ...
आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - प्राथमिक शिक्षण विभागाकडून शासनाची परवानगी न घेता सर्रास कारभार चालविणाऱ्या शाळांची तपासणी मोहिम राबविण्यात आली होती़ या तपासणीत जिल्ह्यातील १३ शाळा ह्या अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ पालकांनी विद्यार्थ्या ...
आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - जिल्हा रुग्णालयात मृतहेद ठेवण्यासाठी असलेल्या तीन शीतपेट्यांपैकी (कोल्डस्टोरेज) सुरू असलेली एकमेव शीतपेटीही चार दिवसांपासून बंद पडल्यामुळे शवविच्छेदनासाठी आणलेले मृतहेद उघड्यावर ठेवावे लागत आहे. यामुळे मृतदेहांची अवहेलना ...
भरधाव डंपरने विरुध्द दिशेने जाऊन समोरुन येणा-या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचा चक्काचूर झाला असून चालक बचावला आहे, तर रिक्षात बसलेला एक जण जखमी झाला आहे. दरम्यान, रिक्षाला धडक दिल्यानंतर डंपर दूधाच्या टॅँकरवर जाऊन धडकला. ...