लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

गहाणवटीचा ऐवज - डोके - Marathi News | Mortgage lien - head | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गहाणवटीचा ऐवज - डोके

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘हसु भाषिते’ या सदरात खुसखुशीत लिहिताहेत साहित्यिक प्रा.अनिल सोनार. ...

शाहिरीचा बुलंद आवाज : शाहीर शिवाजीराव पाटील - Marathi News |  Shahir's lofty voice: Shahir Shivajirao Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शाहिरीचा बुलंद आवाज : शाहीर शिवाजीराव पाटील

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या कार्याविषयी लिहिताहेत लेखक महेश कौंडिण्य. ...

अमळनेर शहरात मध्यरात्री दंगल - Marathi News | Midnight Riot in the city of Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर शहरात मध्यरात्री दंगल

दोघांच्या हाणामारीचे रूपांतर दोन गटातील दंगलीत होऊन एकच्या डोक्यावर तलवार हल्ला करून जखमी करण्यात आले. एक महिलेचे मंगळसूत्र हिसकावून विनयभंग करण्यात आल्याची घटना २७ रोजी रात्री अकरा वाजता फरशी रोड वर घडली. दोन्ही गटातील ३१ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल ...

अमळनेरात बनावट बियाणे विक्री करणाऱ्या चौघांना पकडले - Marathi News | Due to the acquisition, four persons who were selling fake seeds | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात बनावट बियाणे विक्री करणाऱ्या चौघांना पकडले

पंजाब हरियाणा राज्यांसाठी वापरल्या जाणाºया राशी ७७१ बियाण्यांच्या पाकिटांचे होलोग्राम लावून राशी ६५९ च्या नावाने बनावट बियाणे गुजरात येथून आणून अमळनेरला विकणाºया चौघांच्या टोळीला अमळनेर पोलिसांनी अटक केली. ...

पिंप्राळा येथे भरदिवसा घरफोडी - Marathi News | Housewife burglary at Pimplala | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पिंप्राळा येथे भरदिवसा घरफोडी

पिंप्राळा येथील विद्यानगरातील रहिवासी धन्नाराम हजारीलाल प्रजापत यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातून सोन्यांच्या दागिन्यांसह एकूण १ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजता उघडकीस आली़ ...

जळगावात भांडण सोडविणाऱ्यास सळईने मारहाण - Marathi News | In the Jalgaon, the fighters rush to the fighters | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात भांडण सोडविणाऱ्यास सळईने मारहाण

भिशीच्या पैशावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या नीलेश नारायण बाविस्कर (वय-२९ रा़वाल्मीकनगर) या तरूणाला तीन जणांनी लोखंडी सुळईने मारहाण केली़ ही घटना रविवारी सकाळी ११़३० वाजता आसोदा रस्त्याजवळ घडली़ ...

जळगावात निपाहची धास्ती अन् वटवाघळांची वस्ती - Marathi News | Due to the fear of burning and water supply in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात निपाहची धास्ती अन् वटवाघळांची वस्ती

जीवघेण्या निपाहची लागण ज्यामुळे होऊ शकते अशा वटवाघळांची शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात मोठी वस्ती असली तरी त्याकडे मनपा यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने उद्यानात येणाºया नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. ...

जळगावात मुलीस नांदविण्याच्या नकाराने वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू - Marathi News | Due to denial of daughter to the girl, her father died of cardiac arrest in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मुलीस नांदविण्याच्या नकाराने वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू

लग्न होऊन महिना सुध्दा पूर्ण झाला नसताना पत्नीला वागविण्यास नकार देत फारकती द्यावी असे सांगितल्यानंतर या गोष्टीचा जबरधक्का बसून मुलीचे वडील रामदास हिंमत चव्हाण (वय-६०, रा़ धामणगाव, ता़ चाळीसगाव) यांना समाजाच्या बैठकीतच हृदयविकाराचा झटका आला़ ...

जळगावात शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात शेतकऱ्याची आत्महत्या

सततच्या नापिकीमुळे हताश झालेल्या भास्कर वामन पाटील (५१, रा. देवळी ता. चाळीसगाव) या शेतकºयाने रविवारी दुपारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ...