भडगाव तालुक्यातील भट्टगाव येथे दलीत वस्तीतील महिला शौचालयाच्या जागेवर म्हशींचे गोठे बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. कारवाईच्या मागणीसाठी लहु गुलाब ठाकरे हे जिल्हा परिषदेसमोर कुटुंबियांसह आमरण उपोषणाला बसले आहेत़ बुधवारी या उपोषणाला दुसरा दिवस होता़ ...
समता नगरातील धामणगाववाडा भागातील टेकडीवर बुधवारी सकाळी साडेसहा वाजता अक्षरा उर्फ छकुली नरेश करोसिया (वय ८) या चिमुरडीचा मृतदेह गोणपाटात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या चिमुरडीचा डावा हात व पाय किरकोळ भाजलेला असून गोणपाटात आगपेटी व त्यावर काही तरी लि ...
धानोरा, ता.चोपडा (जि.जळगाव) : यावर्षी उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवल्यामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. त्यामुळे पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी भविष्यात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहीम राबविण्याची संकल्पना महत् ...