दोघांच्या हाणामारीचे रूपांतर दोन गटातील दंगलीत होऊन एकच्या डोक्यावर तलवार हल्ला करून जखमी करण्यात आले. एक महिलेचे मंगळसूत्र हिसकावून विनयभंग करण्यात आल्याची घटना २७ रोजी रात्री अकरा वाजता फरशी रोड वर घडली. दोन्ही गटातील ३१ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल ...
पंजाब हरियाणा राज्यांसाठी वापरल्या जाणाºया राशी ७७१ बियाण्यांच्या पाकिटांचे होलोग्राम लावून राशी ६५९ च्या नावाने बनावट बियाणे गुजरात येथून आणून अमळनेरला विकणाºया चौघांच्या टोळीला अमळनेर पोलिसांनी अटक केली. ...
पिंप्राळा येथील विद्यानगरातील रहिवासी धन्नाराम हजारीलाल प्रजापत यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातून सोन्यांच्या दागिन्यांसह एकूण १ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजता उघडकीस आली़ ...
भिशीच्या पैशावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या नीलेश नारायण बाविस्कर (वय-२९ रा़वाल्मीकनगर) या तरूणाला तीन जणांनी लोखंडी सुळईने मारहाण केली़ ही घटना रविवारी सकाळी ११़३० वाजता आसोदा रस्त्याजवळ घडली़ ...
जीवघेण्या निपाहची लागण ज्यामुळे होऊ शकते अशा वटवाघळांची शहरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात मोठी वस्ती असली तरी त्याकडे मनपा यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने उद्यानात येणाºया नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. ...
लग्न होऊन महिना सुध्दा पूर्ण झाला नसताना पत्नीला वागविण्यास नकार देत फारकती द्यावी असे सांगितल्यानंतर या गोष्टीचा जबरधक्का बसून मुलीचे वडील रामदास हिंमत चव्हाण (वय-६०, रा़ धामणगाव, ता़ चाळीसगाव) यांना समाजाच्या बैठकीतच हृदयविकाराचा झटका आला़ ...