खान्देशात धुळे जिल्ह्याने ८८.८७ टक्के निकाल कायम राखत पहिला तर नंदुरबारने ८४.७० टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी राहिला आहे. जळगाव जिल्हा ८४.२० टक्क्यांसह तिसºया स्थानावर आहे. ...
राज्यभरात २६४ शाखांच्या १ लाख ठेवीदारांचे ७०० कोटी अडकून पडल्याने गेल्या ४ वर्षापासून त्रस्त असलेल्या राज्यभरातील ठेवीदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी ‘थाली बजाओ’ आंदोलन करण्यात आले. ...
पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याच्या निषेधार्थ मनसेतर्फे २९ मे रोजी आकाशवाणी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर दुुचाकीची अंत्ययात्रा काढून आंदोलन करण्यात आले. ...