एस.टी. बस चालक मोबाईलवर बोलत असल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याने जळगाव-भादली ही बस थेट दुभाजकावर चढली. या घटनेत बससमोर असलेले दुचाकीस्वार बालंबाल बचावले. ...
तालुक्यातील नांद्रा गावाजवळील गिरणा नदीपात्रानजीक झाडाला गळफास घेऊन हुसेन दगडू पिंजारी (वय-५०, रा़नांद्रा बु़ ता़ जळगाव) या मजुराने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे़ ...
लघुदाब वाहिनीवर काळ्या रंगाच्या सर्व्हिस वायरच्या सहाय्याने आकडा टाकून घरात वीज चोरी करणाºया शिवाजीनगरातील अमनपार्क येथील ९ जणांविरूध्द शुक्रवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इन्फॉरमेशन टेकनॉलॉजी विभागातील मुलांनी शेतकऱ्यांसाठी आधुनिक पेरणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे पेरणीचे काम सुलभ, सोपे आणि जलद गतीने होणार. ...
महाराष्ट्रातील सात मानाच्या पालखी सोहळ्यापैकी एक असलेल्या मुक्ताईनगर येथील संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचे यंदाच्या पंढरपूर येथील आषाढ वारीसाठी १८ जून रोजी सकाळी दहा वाजता प्रस्थान होणार आहे. ...
आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १ - सातबारा कोरा करावा, हमी भाव मिळावा आदी मागण्यांसाठी १ जून पासून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.संपामुळे चोपडा येथील बाजार समितीमध्ये शुकशुकाट होता. या संदर्भात तहसीलदारां ...
-अजय पाटीलनवीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सोमवारी मनपाची सुत्रे हाती घेतली. त्याआधी त्यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व उपायुक्तांकडून शहरातील मुख्य समस्या व मनपाचे प्रलंबित प्रश्न याबाबतची माहिती जाणून घेतली. यामध्ये अधिक महत्वाचा गाळे प्र ...