शनिवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वाघूर रॉ वॉटर, उमाळा जलशुध्दीकरण केंद्र व गिरणा टाकी या तीनही ठिकाणचे विद्युतरोधक फुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा एका दिवसाने पुढे ढकलण्यात आला होता. रविवारी दुरुस्तीचे काम ...
अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. या परीक्षेत शहरातील प्रितेश पलोड या विद्यार्थ्याने सर्वाधिक २०० पैकी १९० गुण मिळवून राज्यात सहावा क्रमांक पटकावला आहे़ ...
बळीराजाचे कल्याण हा तमाम शेतकरी संघटना, राजकीय पक्ष, सरकार आणि प्रशासन यांचा परवलीचा शब्द आहे. बळीराजाच्या कल्याणाचा उच्चरव करीत स्वकल्याण सर्व मग्न आहे. बळीराजा वैफल्यग्रस्त असून जीवावर उदार झाला आहे. ...
दोन मुलांची आई असलेल्या ३२ वर्षीय महिलेने शेजारच्या २० वर्षीय बेरोजगार प्रियकराबरोबर पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच अमळनेर येथे उघडकीस आला. ...
डार्क झोनमध्ये असलेल्या कळमसरे या अमळनेर तालुक्यातील गावातील नागरिकांनी शासनावर अवलंबून न राहता श्रमदान करून हरशा या पाझर तलावाची उभारणी केली. शनिवारी रात्री झालेल्या पहिल्याच जोरदार पावसामुळे हा पाझर तलाव तुडूंब भरला असून गावकऱ्यांच्या आनंदाला उधाण ...
-हितेंद्र काळुंखेजिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत पारदर्शकता यावी, गैरप्रकारांना आळा बसावा या हेतूने शासनाने ही प्रक्रिया आॅनलाईन केली. यामुळे बदली प्रक्रिया सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा असताना खूपच घोळ या प्रक्रियेत झाले असून याचा मनस् ...