संत श्री सखाराम महाराज संस्थान (अमळनेर), जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान या धार्मिक संस्थानचे दोघे महाराज एकत्र येण्याचा योग, पवित्र अधिक मासाचे महत्त्व व या निमित्ताने होणारे सद्गुरु दर्शन, सेवा आणि कृपाशीर्वाद अशा पवित्र वातावरणात बुधवारची ...
जळगाव तालुक्यातील कानळदा फिडरवरील फुपनगरी, वडनगरी शिवारातील कृषिपंपांचा वीजपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून खंडित असल्याने संतप्त २० ते २५ शेतकºयांनी बुधवारी दुपारी ४ वाजता महावितरणच्या शहर (प्रादेशिक) कार्यालयावर धडक मोर्चा नेत कार्यकारी अभियंता संजय त ...
भडगाव तालुक्यातील भट्टगाव येथे दलीत वस्तीतील महिला शौचालयाच्या जागेवर म्हशींचे गोठे बांधून अतिक्रमण करण्यात आले आहे. कारवाईच्या मागणीसाठी लहु गुलाब ठाकरे हे जिल्हा परिषदेसमोर कुटुंबियांसह आमरण उपोषणाला बसले आहेत़ बुधवारी या उपोषणाला दुसरा दिवस होता़ ...
समता नगरातील धामणगाववाडा भागातील टेकडीवर बुधवारी सकाळी साडेसहा वाजता अक्षरा उर्फ छकुली नरेश करोसिया (वय ८) या चिमुरडीचा मृतदेह गोणपाटात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या चिमुरडीचा डावा हात व पाय किरकोळ भाजलेला असून गोणपाटात आगपेटी व त्यावर काही तरी लि ...