जळगाव: डोक्यावरील कर्जा$चे ओझे व नापिकीला कंटाळून लालसिंग तंगू पाटील (५९, रा. खेडीढोक ता. पारोळा) या शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना घडली.पाटील यांनी १२ जून रोजी सकाळी १० वाजता स्वत:च्या शेतात विषारी पदार्थ सेवन केला होता. नातेवाईकांनी त्यांना अमळ ...
धुळे येथील शिवसेनेचे महानगरप्रमुखतथा नगरसेवक सतीश दिगंबर महाले व विनायक वालचंद शिंदे या दोघांनी फिर्यादी दिनेश विकास ठाकरे याच्या नावाने बॅँकेत खाते उघडले तसेच त्याच्या नावावरच मोबाईल सीम कार्ड घेत त्याद्वारे ५० लाख रुपये मोबाईल बॅँकींगद्वारे आॅनलाईन ...
मोफत व सवलतीच्या दरातील धान्य मिळविण्यासाठी तयार केलेले राज्यातील ११ लाख बोगस रेशनकार्ड रद्द केल्याने अडीच हजार कोटींच्या धान्याची बचत झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी जळगावत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ...
बोहरी समाज बांधवांतर्फे १४ रोजी ईद उत्साहात साजरी करण्यात येऊन देशाची प्रगती होण्यासह सर्वांचे आरोग्य चांगले राहावे तसेच चांगला पाऊस व्हावा, अशी प्रार्थना करण्यात आली. ...