भाजपाचे राष्टÑीय अध्यक्ष अमित शाह व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’वरील भेटीनंतर युती आणि स्वबळ यासंबंधी दोन्ही पक्षांमधून विसंगत विधाने येत आहे. राज्याप्रमाणे खान्देशातही युतीची वाट खडतर राहणार आहे. ...
विहिरीतील गाळ काढताना अचानक साखळी तुटल्याने शिकाईमध्ये बसलेले योगेश गणपत जोगी (वय ३०) व लक्ष्मण यशवंत जोगी (वय ३२) दोन्ही रा.भागदरा,ता.जामनेर हे दोन मजूर विहिरीत पडल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजता मोयगाव, ता.जामनेर येथे घडली. या घटनेत दोन्ही मजूर ...
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे १ जून पासून प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. सद्यस्थितीला केवळ १० विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहे. ...
रावेर मधील केळीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत चार दिवसात न मिळाल्यास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जळगाव शहरातील कार्यालयात केळी फेको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी य ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी रविवारी पक्षाच्या वर्धापन दिनी अंतर्गत नाराजीमुळे आगामी मनपा निवडणुकीत नेतृत्व करण्यास सपशेल नकार दिला. एवढेच नाही, तर गेल्या काळात काही खटकणाºया बाबींबाबतही तीव्र नाराजी व्यक्त केली. वर् ...
अविवाहितपणा, व्यवसायात अपयश येत असल्याने हेमंत प्रभाकर गोपनारायण (वय ३८, रा.श्रीरत्न कॉलनी, पिंप्राळा परिसर, जळगाव) या तरुणाने स्वत:च्या हाताने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता महामार्गावर गुजराल पेट्रो ...
यावल तालुक्यातील डांभुर्णी, उंटावद, दोनगाव परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोकसहभागातून परिसरातील नद्यांचे खोलीकरण सुरू झाले असून यासाठी शेतकऱ्यांनी हिरीरीने पुढकार घेतला आहे. ...