धुळे येथील शिवसेनेचे महानगरप्रमुखतथा नगरसेवक सतीश दिगंबर महाले व विनायक वालचंद शिंदे या दोघांनी फिर्यादी दिनेश विकास ठाकरे याच्या नावाने बॅँकेत खाते उघडले तसेच त्याच्या नावावरच मोबाईल सीम कार्ड घेत त्याद्वारे ५० लाख रुपये मोबाईल बॅँकींगद्वारे आॅनलाईन ...
मोफत व सवलतीच्या दरातील धान्य मिळविण्यासाठी तयार केलेले राज्यातील ११ लाख बोगस रेशनकार्ड रद्द केल्याने अडीच हजार कोटींच्या धान्याची बचत झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी जळगावत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ...
बोहरी समाज बांधवांतर्फे १४ रोजी ईद उत्साहात साजरी करण्यात येऊन देशाची प्रगती होण्यासह सर्वांचे आरोग्य चांगले राहावे तसेच चांगला पाऊस व्हावा, अशी प्रार्थना करण्यात आली. ...
सध्या पोलीस भाजपाचे कार्यकर्ते तर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक भाजपाच्या पदाधिका-यांसारखे वावरत आहे. भाजपा सरकार विरोधी पक्षांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवित आहेत. एक वर्ष थांबा आमचे सरकार येत आहे असा सज्जड दम राष्ट्रवाद ...
अमळनेर येथील उड्डाण पुलासाठी संपादित जमिनीपोटी वाढीव मोबदल्यासाठी कारस्थान रचणाऱ्या आणि ती रकम लाटण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. ...