मनपा निवडणुकीत समविचारी पक्ष किंवा व्यक्तींसोबत युती करण्याची भाजपाची तयारी असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांंनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. या निवडणुकीच्या नेतृत्त्वाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेतील, असेही ते म्हणाले. ...
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर झालेल्या कारवाईमागे कोणत्या मंत्र्याचा हात आहे, याची माहिती यांनी थेट मुख्यमंत्र्यांना द्यावी, मात्र पत्रकारांना ही माहिती देणे भाजपाची संस्कृती नाही, असे मत राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत ...
शिरपूर शहरातील आऱसी़पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या कल्पेश पाटील याने रेल्वे रूळास तडा गेल्यास त्यापूर्वी रेल्वे प्रशासनास पूर्वसूचना देणारा ‘स्मिता’ नावाचा रोबोट तयार केला आहे़. ...
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून प्रवेश देण्यात येणाऱ्या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत जळगावच्याही वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला असल्याने या महाविद्यालयासाठी देखील प्रवेश अर्ज भरले जात आहे. ...