जळगाव : शेतात आलेल्या गायी काढायला गेलेल्या भाईलाल रुणजी पावरा (रा.वाघझिरा, ता.यावल, ह.मु.जळगाव) याला शिवाजी नगर व गेंदालाल मील भागातील नागरिकांनी चोर समजून बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी शिवाजी नगर परिसरातील शेत शिवारात घडली. जखमी झालेल्या ...
एस.एस.बी.टी.अभियांत्रिकीतील ई अँड टी.सी.विभागाच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्मार्ट सिटीसाठी आवश्यक उपकरणांची निर्मिती केली आहे. घराची सुरक्षा, वाहतूक नियंत्रण व वीजनिर्मिती या तीन गोष्टींवर भर देण्यात आला आहे. ...
मला पक्षशिस्त शिकवण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत भाजपा नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले. पक्षात ४० वर्षे घालवली असून पक्षशिस्त मला माहीत आहे. त्यानुसारच मी वागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...
घर घेण्यासाठी माहेरुन ३० लाख रुपये आणावे यासाठी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी प्रतापसिंग राजपूत यांची मुलगी सोनाली किशोर राजपूत हिचा पती व सासरच्या लोकांना छळ केला व पैसे आणले नाहीत म्हणून अंगावरील दागिने काढून घेत घरातून हाकलून लावल्याचा प्रकार अयोध्या ...