माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जळगाव: वादळामुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादकांना मदत न मिळाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी किसान सेलच्या वतीने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या ... ...
वाकडीच्या घटनेत पीडित, शोषित घटकातील दोन मुलांना अमानुष वागणूक देण्यात आली; त्याचा संताप वाटण्याऐवजी त्याला जातीय, राजकीय स्वरूप देण्यात एक गट तर दुसरा गट हा प्रकार क्षुल्लक आहे आणि दोन शोषित घटकांमधला आहे, हे सांगत आहे. ...
भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी गांजा विक्रीप्रकरणी दाखल गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी ड्रग्ज माफियाकडून १० लाखांचा प्रोटेक्शन मनी घेतल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. ...
जळगाव : धरणगाव तालुक्यातील साळवा या मुळगावी गेले असताना मेस चालक विवेक किशोर नारखेडे यांच्या जुनी भूषण कॉलनीतील घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत १९ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी १०़३० वाजता उघडकीस आली आहे़ याप्रकरणी रामानंदनगर ...
मेहरुण तलावावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नरेंद्र बहादुरसिंग ठाकूर (वय ५९, रा.आदर्श नगर, जळगाव) या व्यापाºयाच्या डोक्यात एकाने पिस्तुल मारुन तर दुस-याने डोळ्यात मिरची पावडरचा स्पे्र मारुन सात लाख रुपये किमतीची नवी कार व खिशातील दोन हजार रुपये लांबविल् ...
बाजारात घेऊन जाते असे सांगून सुप्रिम कॉलनीतील सोनाली बंगाली (रा़ पश्चिम बंगाल) या महिलेने शेजारीच राहणाऱ्या गोलू उर्फ उमर जावेद खान (वय-१०) या बालकाचे अपहरण करून पश्चिम बंगालमध्ये नेल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आहे़ ...