माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
दोन मुली झाल्या तरी मुलगा होत नसल्याने सासरच्या लोकांकडून होणारा छळ असह्य झाल्याने बबिता कांतीलाल पवार (वय २३) या विवाहितेने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी पहाटे चार वाजता आदीत्य कॉलनीत घडली. याप्रकरणी पतीसह सासरच्या च ...
वीज मीटरचे तुटलेल्या सीलमुळे ४० ते ५० हजाराचा दंड टाळण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्विकारताना महावितरण कंपनीचे मेहरुण विभागाचे सहायक अभियंता संदीप रणछोड बडगुजर (वय ४८, रा.पार्वती नगर, जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी मेहरुण ...
आनंदी जीवनाचा राज मार्ग योगा आहे. यामुळे माझ्यासह प्रत्येक व्हॉलीबॉल खेळाडूला फायदा झाला आहे. योगामुळेच आपण व्हॉलीबाल स्पर्धेत छत्रपती शिवाजी पुरस्कारापर्यंत पोहचू शकलो, अशी माहिती शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व्हॉलीबॉल खेळाडू तथा रेल्वेच्या कार्यालय ...
योगविद्येमुळे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक विकासाचा समतोल साधला जातो. या योग साधनेमुळेच आपण नृत्य स्पर्धा असो की शालेय शिक्षण यात यशस्वी होऊ शकलो, असे मत देशपातळीवरील नृत्य स्पर्धेतील विजेता तनय मल्हारा याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...
गोवा येथे बोलेरो गाडीने जात असलेले वाहन ५० फूट खोल खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात जामनेरच्या तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी मध्यरात्री सोलापुर जिल्ह्यातील करमाळा गावाजवळ घडली. ...