गेंदालाल मिल परिसरातील लाकुड पेठेतील शेख जसीम शेख शरीफ यांच्या घराच्या दरवाजाचा कुलूप तोडून चोरट्यांनी ७१ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली आहे़ ...
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरूध्द मानहानीचा फौजदारी दावा शुक्रवारी दुपारी जिल्हा न्यायालयात सादर केला. ...
शाळेतून घरी पोहचताच वैभव अशोक पाटील (वय १५, मुळ रा.अंजनविहिरे,ता.धरणगाव)या दहावीच्या विद्यार्थ्याने वरच्या मजल्यावर जाऊन ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी अडीच वाजता पिंप्राळ्यातील इंद्रनील सोसायटीत उघडकीस आली. वैभव याने आत्मह ...
सोशल मिडीयावर कटकारस्थान करीत बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक, जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील व माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी यांच्याविरुद्ध भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात गुन्हा द ...
भोसरी जमीन प्रकरणात माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसेंच्या बँक खात्यावरूनच ५० लाख रूपये मंदाकिनी खडसे यांच्या खात्यात वर्ग करून भोसरीची जमीन घेतली असताना खडसेंना क्लिनचीट कशी मिळते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खडसेंना घाबरतात का? असा सवाल सामाजिक कार्य ...