घर घेण्यासाठी माहेरुन ३० लाख रुपये आणावे यासाठी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी प्रतापसिंग राजपूत यांची मुलगी सोनाली किशोर राजपूत हिचा पती व सासरच्या लोकांना छळ केला व पैसे आणले नाहीत म्हणून अंगावरील दागिने काढून घेत घरातून हाकलून लावल्याचा प्रकार अयोध्या ...
आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी वरुणराजाने जोरदार सलामी दिल्याने शेतकरी सुखावला असून त्यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. यंदाही जळगाव तालुक्यात कपाशी लागवडीला प्राधान्य दिले असल्याचे दिसून येत आहे. ...
बोदवड,. जि. जळगाव - बोदवड तालुक्यातील शेलवड व सुरवाडे या दोन गावात शेतशिवारात शनिवारी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान वीज पडून दोन जण ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे.शेलवड येथील जितेंद्र माळी (वय २८) व सोनाली नीलेश माळी हे शेतात असताना पावसाला सुरुवात ...
जळगाव-औरगांबाद महामार्गावरील चिंचोली गावाजवळ मागून भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने भारत शालिक बागुल (वय-३७, रा़ मोहाडी, ता़ जामनेर) या दुचाकीस्वारास धडक देत चिरडल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली़ ...
चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार रुपयांची घसरण झाली असून भाव ४० हजार ५०० रुपयांवर आले आहेत. सोन्याच्याही भावात आठवडाभरात ५०० रुपयांनी घसरण झाली असून सोने ३१ हजारांवर पोहचले आहे. ...