मनसेचे सर्व १२ नगरसेवक हे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्त्वाखाली मनपाची निवडणूक लढणार आहेत, अशी माहिती खुद्द महापौर तथा मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...
दैनंदिन वापरातील प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर राज्य सरकारने बंदी आणल्यानंतर महापालिकेने दुसºया दिवशीही कारवाईचा धडाका कायम ठेवत १२ जणांकडून ६० हजार रुपयांचा दंड वसूल केला. ...
मंगळवारी २६ जून रोजी सकाळी रिमझिम पावसाला सुुरुवात झाली. दिवसभरात दर दोन तासाला हजेरी लावणाºया पावसाने सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक दमदार हजेरी लावल्यामुळे सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले होते. ...
फैजपूर / हिंगोणा, जि. जळगाव - यावल तालुक्यातील मोर धरणाजवळ विहिरीचे काम करीत असताना कोमल वसंत वारके (३८) या काम करणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.मोर धरणाजवळ ग्रामपंचायतीची पाणीपुरवठ्याची विहीर असून त्या ठिकाणी केबल व ...