जळगाव मनपा निवडणुकीत पक्षांतराचे धमाके अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सुरु राहिले. मोठ्या संख्येने उमेदवार आयात झाल्याने भाजपातील मूळ कार्यकर्ते नाराज झाले आहेत. ...
मनपा निवडणुकीत भाजपातील ब्राह्मण समाजातील प्रवीण कुलकर्णी व नीलेश कुलकर्णी या निष्ठावंत उमेदवारांना समाजातील काही मंडळींनी डावलल्याने ब्राह्मण समाजातून तीव्र नाराजीचा सूर बुधवारी समाजमाध्यमांवर उमटला. ...
राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला जळगाव महानगरपालिकेत प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी १५ वर्षांपासून अयशस्वी झुंज द्यावी लागत आहे. सन २०१३ मध्ये सर्वाधिक ४७ उमेदवार दिल्यानंतर यावेळी काँग्रेसला केवळ १७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविता आले आहे. ...
मनपा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी न दिल्याने अनेक निष्ठावान नाराज झाले आहेत. याबाबत पक्षाचे माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी डावलेल्या निष्ठावंतांची नाराजी स्वाभाविक असल्याचे मत व्यक्त केले आहे. ...
१४ वर्षीय मुलीचा लैगिंक छळ करणाºया सादीक मकबुल सय्यद (वय २१ रा.शिवाजी नगर, जळगाव) याला बुधवारी न्यायालयाने विविध कलमाखाली ५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. ...