घराच्या बाहेर असताना कंपाऊंडमध्ये तिचा ओढणी अडकली, ती काढत असताना तिला विषारी सापाने चावा घेतला, मात्र सापानेच चावा घेतला हे तिच्या लक्षात आले नाही. ...
राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदी केल्यामुळे कापडी पिशव्यांचा वापर वाढणार आहे. यासोबतच कापसाच्या भाववाढीमुळे यंदा जिल्ह्यात कापसाचे ५ टक्क्यांनी क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज जि.प.च्या कृषी विभागाने वर्तविला आहे. ...
सर्वसाधारण परिस्थितीत उन, वारा आणि पावसात घरासमोरील वडाच्या झाडाने आसरा दिला. वडाच्या झाडाच्या उपकाराची परतफेड त्याच झाडाची लागवड करीत पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील दत्तात्रय तावडे यांनी करायचे ठरविले. ‘ठेवु दुरदृष्टी...रक्षु निसर्ग सृष्टी’ चा संदे ...
रस्ता ओलांडत असलेल्या महिलेला वाचविण्यासाठी हळू केलेल्या कारवर मागून भरधाव वेगाने आलेले ट्रॅक्टर धडकले. त्यात कोणालाही दुखापत झाली नसली तरी कारचे बंफर, डिक्की व लाईट याचे ७० ते ८० हजाराचे नुकसान झाले आहे. ...