जनतेपर्यंत शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे चिन्ह पोहोचावे, यासाठी महापालिका निवडणूक ही शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरच लढविली जाणार असल्याची माहिती माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी रविवारी दुपारी दिली. ...
उच्च दाब क्षमतेच्या मुख्य वीज वाहिनीच्या खालूनचे गेलेली दुसरी वीज वाहिनीची तार तुटून ती खासगी बसवर पडल्याने वीज प्रवाहाने आगी लागून एकापाठोपाठ तीन बसेस जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता महामार्गावर दूरदर्शन टॉवरजवळ घडली.तीन्ही बसेसमध्ये ...