चाळीसगाव, जि. जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिनेश देशमुख, व्यावसायिक नीलेश शर्मा, दीपेश जैन या तिघा तरुणांनी नुकतीच हिमालयातील 'सारपास' ट्रेक मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. ४ ते १२ जून दरम्यानच्या या मोहिमेत ते ३३ गिर्यारोहकांच्या चमूत सहभागी झा ...
नातेवाईकांनी मृत घोषीत केलेल्या जितेंद्र श्रावण जावळे (वय ५१, रा.वाल्मिक नगर, भुसावळ) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी वर्धा येथून अटक केली व सायंकाळी जळगावला आणले. जावळे हा खुनाच्या गुन्ह्यात नाशिक कारागृहात शिक्षा भोगत असताना २००६ मध्ये ...
दुस-याचे सरण रचून अंत्ययात्रा आटोपून घरी परतणाºया पशुवैद्यकीय अधिकाºयाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना १७ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जानवे येथे घडली ...
चुलत भावाच्या मुलीच्या लग्नाला गेलेल्या विमा सल्लागार प्रदीप नारायण बेहेडे (रा़ हरेश्वर नगर, रिंगरोड परिसर) यांच्या बंद घरातून चोरट्यांनी दोन मोबाईल, कॅमेरा तसेच दहा हजार रूपयांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली़ ...
मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून आश्वासने व आमिष मिळाल्यानंतर अखेरच्या अर्धा तासात अर्ज मागे घेण्यासाठी अपक्ष व बंडखोर उमेदवारांची चांगलीच धावपळ उडाली. ...
जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्गाच्या गावाबाहेरून वळण रस्त्याचे काम चौपदरीकरणांतर्गत हाती घेण्यात आले असून वळण रस्त्यासाठी भूसंपदानाची नोटीस सोमवारी प्रसिद्ध झाली. शहरालगतच्या भूसंपादन केलेल्या जागेला सुमारे ५५०० ते ६ हजार रूपये प्रती चौरस ...