जळगाव महापालिका निवडणुकीत युती करण्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर जागावाटपावर घोडे अडलेले आहे. एकनाथराव खडसे यांच्या दबावतंत्राचा हा परिणाम तर नाही? ...
दहा दिवसांपूर्वी मनसेमधून शिवसेनेत गेलेले महापौर ललित कोल्हे यांनी आपल्या अन्य पाच नगरसेवकांसह रविवारी रात्री शिवसेनेतून भाजपात प्रवेश केला. महापौरांना खेचण्यासाठी भाजपाकडून दिवसभर प्रयत्न सुरू होते. ...