कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातच काँग्रेसला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. अंतर्गत गटबाजी, पाडापाडीचे राजकारण यामुळे जळगावची जबाबदारी सोपविलेल्या जिल्हा निरीक्षकांनी पदाधिकाºयांपुढे हात टेकले आहेत. ...
मेहरुण व तांबापूरा भागाचा समावेश असलेल्या प्रभाग १५ मध्ये भाजपाचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी व नगरसेविका सुभद्रा नाईक यांचे पूत्र प्रशांत नाईक यांच्यात काट्याची लढत होणार आहे. या प्रभागातील माजी उपमहापौर सुनील महाजन, नगरसेविका जयश्री महाजन, शब ...
प्रभाग क्रमांक ५ मध्ये शिवसेनेकडून नितीन लढ्ढा, विष्णु भंगाळे व राखी सोनवणे हे तीन माजी महापौर व शिवसेनेच्या महानगराध्यक्षांच्या पत्नी नगरसेविका ज्योती तायडे असे चार विद्यमान नगरसेवक तर भाजपाकडून विद्यमान नगरसेवक व भाजपाचे मनपातील गटनेते सुनील माळी आ ...
केंद्रात व राज्यात सत्ता. जिल्ह्यात २ खासदार, ९ आमदार तसेच २ मंत्री असलेल्या भाजपाकडून शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या समांतर रस्त्यांचा तसेच महामार्ग चौपदरीकरणाचा विषय मार्गी लागू शकलेला नाही. ...
जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी ४० वर्षे काम करणाऱ्या माजी मंत्री एकनाथराव खडसेंना पक्षाने न्याय दिला नाही, आम्ही तर सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत, आम्हाला पक्ष कसा न्याय देईल. मात्र, आम्हाला पक्षाने कितीही वेळा डावलले तरी पक्ष व पक्षाचा विचारसर ...