नरडाणा येथील एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्यासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला महिन्याभरात देवू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना दिले. ...
भुसावळ-भादली दरम्यान ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरु असल्याने महिनाभरापासून भुसावळ-नाशिक शटल, कामायानी एक्सप्रेस आणि आजपासून वाराणसी येथे सुरु असलेल्या कामासाठी आठवडाभर गोरखपूर काशी एक्सप्रेस बंद राहणार आहे. ...
राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत भुसावळ तालुक्यातील २० गावांमध्ये साडे दहा हजारावर वृक्षांची लागवड करण्यात आली असून या मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. ...
मनपा निवडणूक अवघ्या १९ दिवसांवर येवून ठेपली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी मद्याचा वापर होण्याची शक्यता असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मात्र एकही कारवाई न झाल्याने राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांनी अधीक्षकांना धारेवर धरले. ...