मनपा निवडणुकीच्या आखाड्यात अनेक विद्यमान नगरसेवकांनी माघार घेतली असली तरी अनेकांनी आपल्या कुटुंबातील पत्नी, मुलगा किंवा मुलीला संधी दिली असल्याचे दिसून येत आहे. तीन दाम्पत्य तर आई व मुलगा, बहीण-भाऊदेखील निवडणूक रिंगणात आहेत. ...
कोणावर अन्याय करण्याचा हेतू नव्हता. बेरजेचे राजकारण करताना काहींवर अन्याय होतच असतो, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपा उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी केले. ...
मनपा निवडणुकीतील उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आॅनलाईन प्रचाराचे पॅकेज किमान ५ लाखांपर्यंत काही कंपन्यांकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. ...
मनपा निवडणुकीच्या आखाड्यात तब्बल १९७ अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात अपक्षांची भाऊगर्दी झाल्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवक व दिग्गज उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. ...
मनपा निवडणुकीतील काँग्रेसच्या सर्व १७ उमेदवारांची बैठक रविवार, १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता काँग्रेस भवन येथे महानगराध्यक्ष डॉ.अर्जून भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात काँग्रेस व राष्टÑवादीचे उमेदवार किमान ८ ठिकाणी समोरासमोर आले असल्याने उम ...