जळगाव : प्रभाग १७मध्ये भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक वामनराव खडके यांचे पुत्र सुनील खडके व सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक असलेले प्रकाश जैन (बेदमुथा) यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे.नव्याने झालेल्या रचनेत प्रभाग १७ हा खाविआच्या संगीता राणे व लता सोनवण ...
एस.टी.बसची स्वच्छता करीत असताना अचानक छातीत कळा येऊन उलटी झाल्याने प्रेमराज भागवत सपकाळे (वय ४१, रा.बांभोरी,ता.धरणगाव) यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी सहा वाजता धार शेरी (ता.धरणगाव) येथे घडली. ...
मुलीच्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी जमविलेले एक लाख २० हजार रुपये शिरीष प्रल्हाद पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी सहा वाजता इंद्रप्रस्थ नगरात उघडकीस आली. शिरीष पाटील हे पालिकेचे निवृत्त अधिकारी आहेत. ...
पालघर पोटनिवडणुकीत ‘साम, दाम, दंड, भेद’ नीती खूप गाजली. त्यामुळे आता भाजपाने सावध पवित्रा घेत गुप्तरीतीने या नीतीचा अवलंब करीत घाऊक प्रमाणात पक्षांतरे घडवून आणल्याची टीका आता होऊ लागली आहे. ...
मनपा निवडणुकीसाठी १८ रोजी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार असून, त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून ४२ मुक्त चिन्ह निश्चित करण्यात आली आहे. ...