जळगाव : महापालिकेसाठी १ आॅगस्ट रोजी मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया निर्भयपणे पार पडावी व कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहचू नये यासाठी पोलीस दलातर्फे रविवारी शहरातील संवेदनशील भागात पोलिस ांचे पथसंचलन राबविण्यात आले. शस्त्रधारी पोलीस व गाड्यांचा ताफ्याने ...
व्यवसायासाठी रेल्वे स्टेशनवर दुचाकीने जात असलेल्या मुजाहीद्दीन कुदबुद्दीन काझी (वय ३०, रा.पिरजादेवाडा, मेहरुण जळगाव) या तरुणाला भरधाव वेगाने जाणाऱ्या मॅटेडोअरने धडक दिली. ...
खान्देश सेंट्रलच्या प्रवेशद्वाराच्या भींतीवर बॅनर लावत असताना तोल जाऊन खाली पडल्याने श्यामराव बापुराव लकडे (वय ५५, रा.कांचन नगर, जळगाव) या मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली. ...
जळगाव : मनपा निवडणुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर शनिवारी त्रयस्थ संस्थांच्या पथकाच्या सदस्यांनी पाहणी केली. यामध्ये अनेक मतदान केंद्रावर मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत पथकातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले असले तरी अनेक मतदान ...