जून महिन्यात जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात वादळी पावसामुळे जमीनदोस्त झालेल्या केळी बागांच्या नुकसानीपोटी आपद्ग्रस्त केळी उत्पादकांना प्रतिहेक्टरी अठरा हजार रुपये शासनाने मदत जाहीर केली असून मध्य प्रदेश राज्याच्या तुलनेत अत्यंत तुटपूंजी मदत देऊन श ...
मनपा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी शैक्षणिक अर्हता व संपत्तीचे विवरण निवडणूक आयोगाकडे सादर केले असून, याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली. यामध्ये प्रभाग क्रमांक १ ते ५ मधील ४५ उमेदवार हे लखपती तर २५ उमेदवार ...
जळगाव : मनपा निवडणुकीसाठी भाजपाने अत्यंत नियोजनपूर्वक प्रचाराचे काम सुरु केले आहे. अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून उमेदवारांना मार्गदर्शन व मदत मिळाल्याने एकाही उमेदवाराच्या अर्जात त्रुटी राहिली नाही. आता प्रचार यंत्रणाही जोमाने सुरु असून या यंत् ...
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तसेच उमेवारांनीही प्रचाराला वेग दिला आहे. मतदारांना आपलेसे करण्यासाठी शिवसेना व काँग्रेसने हायटेक प्रचार तंत्र वापरुन हृदयस्पर्शी आवाहन करण्यासाठी ‘आपला माणूस’ या संकल्पनेवर भर दिला आहे. दुसरीकडे भाजपाच् ...
महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, आता प्रचारालाही जोर चढणार आहे. यंदा भाजपा, शिवसेना व कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडी दरम्यान तिरंगी काट्याची लढत रंगणार आहे. ...
मनपा निवडणुकीत ७५ पैकी ३८ जागा महिलांसाठी राखीव असल्याने महिला सदस्यांची संख्या पुरूष सदस्यांपेक्षा जास्त राहणार असतानाच महिला राखीव नसलेल्या जागांवरही महिलांनी उमेदवारी केली आहे. तब्बल ४९ जागांवर १४५ महिला उमेदवार रिंगणात आहेत. महापौरपद याआधीच इतर म ...
मनपा निवडणुकीसाठी केवळ ११ दिवस शिल्लक असून राजकीय पक्षांकडून प्रचाराला जोमाने सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला ५ लाख रुपये खर्चाची मर्यादा घालून दिली असली तरी प्रत्यक्षात एका उमेदवाराला मात्र किमान ३० ते ४० लाख रुपये खर्च य ...