मालवाहतुकदारांच्या संपामुळे २६ जुलैपासून खतांची वाहतूकही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव रेल्वे धक्क्यावर येणा-या खतांच्या रॅकची वाहतूक थांबली असून परिणामी खतांची टंचाई निर्माण होण्याची भिती आहे. ...
बॅँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या वृध्द ग्राहकांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या हातात कागदी बंडल देऊन ग्राहकांनाच लुटणाऱ्या टोळीतील तिघांना शहर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता नवी पेठेतील बॅँकेच्या बाहेरच पकडले. ...
पदोन्नती अंतर्गत सुधारीत वेतन निश्चितीच्या प्रकरणाची टिपणी सकारात्मक लिहून हे प्रकरण वरिष्ठांकडे सादर करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील मुख्य लिपिक अजित रामदास सालकर (वय ५२, रा.शासकीय निवासस्थान, सागर पार्कजवळ, ...