‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘शास्त्रीय वाद्य संगीत आणि रजत पट’ या सदरात आज बासरी वादक पंडित पन्नालाल घोष यांच्यासंदर्भात लिहिताहेत जळगाव आकाशवाणी केंद्राच्या सेवानिवृत्त उद्घोषिका आणि लेखिका डॉ.उषा शर्मा... ...
विद्यार्थ्यांना परिपूर्ण घडविण्यासाठी चॉईस बेस्ड् क्रेडिट सिस्टीम प्रणाली महत्वाची ठरणार आहे. यातून आंतरविद्याशाखा अभ्यास करता येणार आहे. त्यामुळे सर्व घटकांनी सकारात्मक स्वीकार करावा असे आवाहन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी शनिवारी फैजपूर येथे केले. ...
विषारी सापाने दंश केल्याने प्रकृती गंभीर होऊन बेशुद्धावस्थेत दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दोघांवर जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात येऊन त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याने दोघांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ...
मराठा आरक्षणाच्या संवेदनशील मुद्यावर निर्णय घेणे अपेक्षित असताना जळगाव महानगरपालिकेच्या प्रचार सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, २९ रोजी येत आहेत. मराठा आरक्षणासाठी कालबद्ध कार्यक्रम घोषित केल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार ...
चोपडा तालुक्यातील लासूर येथील मयुरी माळी या डीएड झालेल्या युवतीने यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवासी आणि शेतीकाम करणारा जीवनसाथी निवडून समाजासमोर आदर्श उभा केला आहे. एवढेच नव्हे तर लग्नातील बडेजाव टाळून नोंदणी पद्धतीने विवाह केला. ...