मराठा आरक्षण व काकासाहेब शिंदे या तरुणाची जलसमाधी याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या एका वकिलास मराठा आंदोलकांनी बदडल्याची घटना मंगळवारी रात्री अकरा वाजता दादावाडीत घडली. ...
मुलभुत सुविधा तसेच रस्त्यासाठी जुना खेडी रस्ता परिसरातील काशिनाथ नगर रहिवाश्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे़ ये-जा करण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे चिखलातून रहिवाश्यांना वाट काढावी लागत आहे़ तोच रस्त्याची वाट बिकट असल्यामुळे उमेदवारांनी ...
मनपा निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांना ‘ट्रू वोटर’ अॅपच्या सहाय्याने दैनंदिन खर्च सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, २२३ उमेदवारांनी खर्च सादर केला असून, ८० उमेदवारांनी अद्याप आपला दैनंदिन खर्च सादर न केल्यामुळे त्यांना निवडणूक खर्च विभागाकडून नोटीस बजावण्य ...
शहरात आणण्यासाठी रेल्वे स्थानक रस्त्यावर ठेवलेला सात लाख ७६ हजार रुपये किंमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ...
जळगाव येथील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि साहित्यिक डॉ.उल्हास कडूसकर ‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’साठी ‘रंग प्रेमाचे’ या सदरात प्रेमाच्या विविध छटा व आविष्कार दाखविण्याचा प्रयत्न करणार आहेत. या लेखमालेतील आज पहिला भाग. ...
जळगाव : मनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २९ रोजी जळगाव दौºयावर येत आहेत. सायंकाळी ५ वाजता सागर पार्कवर सभा होणार आहे. त्याची तयारी सुरु आहे. मात्र अद्याप दौरा प्राप्त झालेला नाही.दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे हे बुधव ...