निवडणुकीच्या कारणावरुन झालेल्या वादातून माजी नगरसेवक तथा भाजपाचे उमेदवार दत्तात्रय देवराम कोळी यांच्या डोक्यात वीट मारुन जखमी केल्याची घटना रविवारी रात्री साडे बारा वाजता कांचन नगरात घडली. ...
जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सायगांव उंबरखेड जिल्हा परिषद गटातील दहा हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. ...
जळगाव : विना परवानगी छापील बॅनर लावल्याप्रकरणी राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रभाग ९ मधील उमेदवार अशोक सिताराम पाटील, मनिषा संभाजीराव देशमुख, दीपाली दुर्गेश पाटील व नारायण गोविंद पाटील यांच्याविरुध्द रविवारी जिल्हा पेठ पोलिसात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ...