जळगाव : नंदुरबारच्या भाजपाच्या खासदार डॉ. हीना गावीत व मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यांच्यातील वादावर डॉ. हीना यांचे मामा आणि चोपड्याचे माजी आमदार जगदीश वळवी हे मधस्थी करणार आहेत.चोपडा (जि. जळगाव ) येथे मराठा आरक्षण मोर्चाच्या ठिकाणी गुरुवारी सक ...
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी भुसावळ परिसरात आयोजीत करण्यात आलेल्या बंदमुळे जनजीवन प्रभावीत झाले होते. आंदोलनादरम्यान ठिकठिकाणी मोर्चे, ठिय्या आंदोलन करून कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
आरक्षणापासून मराठा समाजाला दूर केले जात असेल तर २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा, विधानसभेत हाच समाज सरकारला दूर केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चातर्फे रास्ता रोको आंदोलनात देण्यात आला. ...
महाराष्ट्र बंद दरम्यान जळगावात मराठा समाजाच्या तरुणांच्यावतीने जळगावातील मुख्य बाजारपेठ बंद करण्याच आवाहन करण्यात येऊन चित्रा चौक तसेच आकाशवाणी चौकात ठिय्या देऊन मार्ग रोखण्यात आला. ...
गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या रोहन प्रमोद फुसे (रा.गणपती नगर, जळगाव) या विद्यार्थ्याची आॅनलाईन मोबाईल खरेदीत १५ हजार रुपयात फसवणूक झाली आहे. ...