गेल्या निवडणुकीत सुरेशदादा जळगावात नसताना भाजपाला सत्ता मिळवता आली नाही. आता तर शिवसेनेचा वाघ प्रचारात उतरला आहे. जळगावचे नागरिक भाजपाला चारीमुंड्या चीत करून मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवतील असा विश्वास सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला ...
मनपाच्या १ आॅगस्ट २०१८ रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी महानगरपालिका क्षेत्रात आस्थापनांनी सुटी द्यावी अथवा दोन तासांची संबंधित मतदारांना सवलत द्यावी, असा आदेश राज्य शासनाने काढला आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडत आहे. सोमवारी संध्याकाळी प्रचार तोफा थंडावल्या. काँग्रेसकडून आता वैयक्तिक भेटी घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. ...
निवडणुकीच्या कारणावरुन झालेल्या वादातून माजी नगरसेवक तथा भाजपाचे उमेदवार दत्तात्रय देवराम कोळी यांच्या डोक्यात वीट मारुन जखमी केल्याची घटना रविवारी रात्री साडे बारा वाजता कांचन नगरात घडली. ...