मनपा निवडणुकीत भाजपाचा प्रचार केला नाही म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्याला रस्त्यात अडवून मारहाण केल्याच्या प्रकरणात सोमवारी एमआयडीसी पोलिसांनी भाजपाच्या पाच कार्यकर्त्यांना अटक केली. ...
मनपा निवडणुकीत शासकीय कर्मचाºयांच्या संगनमताने मतदान यंत्रात फेरफार करून शासनाने आपल्या पसंतीचे उमेदवार निवडून आणले असल्याचा धक्कादायक आरोप अमरावती येथील रहिवासी मदन शेळके यांनी केला आहे. ...
पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने ऐन वाढीच्या कालावधीत पिकांना ताण पडल्याने वाढ खुंटली असून उत्पादनात किमान २० टक्के घट येण्याची शक्यता आहे. ...
यंदाही पावसाची सरासरी मागील वर्षी आजच्या तारखेइतकीच म्हणजे ३८.५ टक्के आहे. मात्र धरणांमध्ये पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. हा पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी जोरदार पावसाची गरज आहे. ...
पाळधी येथून जळगाव शहरात येत असलेल्या रिक्षाला मागून येणाऱ्या चारचाकीने कट मारल्याने प्रवाशांसह रिक्षा पुलाखाली कोसळली. या अपघातात रिक्षा चालकासह पाच जण जखमी झाले आहेत. ...
धमकी देणारे दररोज घरात काहीतरी फेकत असल्याने त्या प्रकाराला घाबरुन परेश नरेश रणदिवे (वय १८, रा.नवीन जोशी कॉलनी, जळगाव) या तरुणाने शेजारी काकाच्या घरात जाऊन गळफास घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजता घडली. ...
डीबीटी योजनेच्या विरोधात जिल्ह्यातील आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी यावल येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयावर सोमवारी धडक मारत भरपावसात ठिय्या आंदोलन मांडले असून घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे. ...
विद्यार्थी नेता, सुशिक्षित सरपंच, टपरीवरील आमदार, रुग्णांचा देवदूत, बहुचर्चित जलसंपदा खात्याचा जाणीवपूर्वक स्वीकार, मुख्यमंत्री आणि सरकारच्या अडचणीच्या काळात संकटमोचक नेता, आणि आता दिग्वीजयी सेनापती अशी गिरीश महाजननांची ओळख. ...