मान्सून वाऱ्यांचा प्रवाह सध्या उत्तरेकडे सरकल्याने, जळगाव जिल्ह्यासह धुळे, नंदुरबार या ठिकाणी दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. मंगळवार, १४ आॅगस्टपर्यंत हवामान कोरडेच राहणार असून, काही ठिकाणी तुरळक हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभाग ...
शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी रेल्वेची तयारी पूर्ण झालेली असली तरीही हे काम बांधकाम विभागाच्या हिश्शाच्या कामाच्या निविदेअभावी तसेच पुलावरील ११ केव्ही विद्युत वाहिनीच्या स्थलांतराअभावी रखडले होते. त्यापैकी सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम मा ...
निवडणूक आयोग हा स्वायत्त असतानाही त्याप्रमाणे व्यवहार न करता भाजपाच्या हातचे बाहुले बनला आहे. निवडणुकांमध्ये शासकीय यंत्रणा, कर्मचारी, पोलीस ईव्हीएम हॅक करण्यासाठी मदत करीत आहेत. हे लोकशाहीला घातक आहे. जळगावातील मनपा निवडणुकीतही इव्हीएम व पैशांचा गैर ...
सरकारकडून आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाºया या सरकारला धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले. रावेर तहसील कार्यालयासमोर मंगळवारी जनसंग्राम संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ...
मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथील आठ वर्षांपासून रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम येत्या आठ दिवसात पूर्ण झाले नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. ...
बोदवड तालुक्यातील अनुसूचित जमातीचे तब्बल सहाशे विद्यार्थी सुवर्ण महोत्सवी योजनेपासून वंचित असून वारंवार याबाबत आॅनलाईन व आॅफलाईन अर्ज भरून सुद्धा शिष्यवृत्ती मिळत नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथील नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहराचा वाढीव विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. ...
जळगाव मनपा महापौरपदासाठी आता भाजपाअंतर्गत मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. महापौरपदासाठी भाजपामध्ये तीन नावे आघाडीवर असून यामध्ये माजी महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे तसेच सिंधूताई कोल्हे यांचा नावांचा समावेश आहे. ...