भुसावळ रेल्वे स्थानकावरील एक ते आठ क्रमाकांच्या रेल्वे फलाटांच लांबी वाढविण्यात येणार असून येत्या १४ आॅगस्ट रोजी स्वयंचलित जिन्याचे लोकार्पण केले जाणार आहे. ...
जळगाव येथील १४१ वर्षांची परंपरा असलेल्या व.वा.वाचनालयाच्या वार्षिक सभेत ‘उत्कृष्ट वाचकां’चा सन्मान करण्यात आला. वाचनालयाचे जुने सदस्य, चौफेर वाचन असलेल्या पाच वाचकांची ‘उत्कृष्ट वाचक’ म्हणून संचालक मंडळाने निवड केली. वाचनाचा प्रसार आणि प्रचार व्हावा, ...
रावेर- यावल तालुक्यासह सावदा आणि फैजपूर येथील विविध पतसंस्थांमध्ये पैसे अडकलेल्या ठेवीदारांनी गुरूवारी फैजपूर येथील प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. ...
भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयात व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चॉईस बेस क्रेडीट सिस्टीम (सीबीसीएस) विद्यापीठस्तरीय कार्यशाळा नुकतीच झाली. यावेळी बहुसंख्य तज्ज्ञ व प्राध्यापक उपस्थित होते. ...
ज्येष्ठ रंगकर्मी आणि मराठी रंगभूमीचे संशोधक, अभ्यासक, शिक्षक डॉ.हेमंत वसंत कुलकर्णी यांची ‘वेध नाटकाचा’ या सदरांतर्गत लेखमाला ‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या लेखमालेचा आज पहिला भाग. ...