तालुक्यातील शेतकऱ्यांना बोंडअळी व पिक विम्याचे अनुदान त्वरीत वितरीत करावे, अशा मागणीचे निवेदन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व शेतकºयांच्या उपस्थितीत तहसीलदार अमोल निकम यांना दिले. ...
रानामध्ये गुरे चारण्यासाठी गेलेले असताना सांडू सरदार तडवी (५२, रा. घोसला, ता. सोयगाव) यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...