जळगाव : एक किलो वजनाचे नकली सोन्याचे मनी व माळा देऊन निखिल कचरुलाल जोशी (रा.जयकिसनवाडी) यांची दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोपाल नावाच्या तरुणासह त्याच्यासोबत असलेल्या अज्ञात व्यक्तीविरुध्द सोमवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला ...
- मिलिंद कुलकर्णीमुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा येथील पूर्णा नदीपात्रात आढळून आलेल्या वाघाच्या मृतदेहाविषयी कारणाचा उलगडा झाला आहे. उसाच्या शेतात मुक्कामी असलेल्या वाघाला तारेच्या कुंपणात वीज प्रवाह सोडून ठार मारण्यात आले. वाघाच्या मृतदेहाची विल्हेवा ...
रावेर तालुक्यातील केºहाळे - मंगरूळ या दहा किलोमीटरच्या अंतरात असलेल्या भोकर नदीच्या पात्रातून वाळू तस्करांकडून दिवसाढवळ्या वाळूची सर्रास लूट सुरू आहे. गेल्या आठवड्यात सातपुड्यात झालेल्या पावसामुळे नद्यांना पूर आले. त्यामुळे वाळूचा स्तर वरती आल्याने आ ...
धुळे, नंदुरबार हा आदिवासी बहुल भाग काँग्रेसचा भरभक्कम गड राहिला आहे. पूर्वी त्याला धडका देऊनही फारसे यश आले नव्हते. ‘आयारामां’ना घेऊन भाजपाने यशाची चव चाखली आहे. आता जि.प., पं.स. व मनपात ही जादू चालेल काय? ...