लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

जळगावमध्ये एसटी बसला भीषण आग - Marathi News | ST BUS CATCHES FIRE IN JALGAON | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये एसटी बसला भीषण आग

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे शनिवारी रात्री दीड वाजता एसटी बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ...

नाटकाचा खेळ - Marathi News | Drama game | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नाटकाचा खेळ

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘वेध नाटकाचा’ या सदरात लिहिताहेत रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी. ...

होकार - Marathi News | Hucker | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :होकार

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये साहित्यिक डॉ.उल्हास कडूसकर सध्या ‘रंग प्रेमाचे’ या सदरात संवादात्मक लिहित आहेत. ...

चोपडा येथे जुगार व अवैध दारू अड्ड्यांंवर पोलिसांच्या धाडी - Marathi News | Police surveillance on gambling and illegal liquor bars in Chopda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा येथे जुगार व अवैध दारू अड्ड्यांंवर पोलिसांच्या धाडी

चौघांना अटक, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल ...

आदर्श गाव वडगाव बुद्रूक येथे एकाचा खून - Marathi News | One murdered in Adgaon village, Vadgaon Budruk | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आदर्श गाव वडगाव बुद्रूक येथे एकाचा खून

कुºहाडीने केले दोन घाव, आरोपीस अटक ...

दापोरा येथे वादळी पावसामुळे केळी बागांचे नुकसान - Marathi News | Inadequate rain at Dapora caused damage to banana plantations | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दापोरा येथे वादळी पावसामुळे केळी बागांचे नुकसान

जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळदार पावसामुळे जळगाव तालुक्यातील दापोरा परिसरातील केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी पावसासह जोरदार वारे वाहत असल्याने ऐन कापणीवर आलेले केळीचे घड कोसळल्यामुळे केळी उत्पादक शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ...

खान्देशात आठवडाभर पावसाच्या रिमझिम धारा - Marathi News | Rainy stream of rain throughout the week in the field | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खान्देशात आठवडाभर पावसाच्या रिमझिम धारा

खान्देशात आठवडाभर दररोज पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे पिकांच्या वाढीसह खान्देशातील पाण्याच्या टंचाईची चिंता दूर होणार आहे. ...

शहापूरजवळ रिक्षांच्या धडकेत चार जखमी - Marathi News | Four injured in accident near Shahapur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शहापूरजवळ रिक्षांच्या धडकेत चार जखमी

शहापुर गावाजवळ गुरूवारी सायंकाळी ७़३० वाजता दोन रिक्षांची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली़ या अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले. ...

जळगावात १७ हजारांची सोनसाखळी लांबविली - Marathi News | 17 thousand acres of stoneware in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात १७ हजारांची सोनसाखळी लांबविली

मेहरूण परिसरातील इंद्रप्रस्थनगरातील रहिवासी आसमाबी खलील देशमुख यांनी घरातील पलंगावर ठेवलेली १७ हजार ५४५ रूपये किंमतीची सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे़ ...