अडावद ता. चोपडा येथील पोलीस अधिकारी आणि पोलीस शिपायाविरूद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी गेल्या १३ आॅगस्टपासून यावल पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केलेल्या तिघा महिलांचे उपोषण आज सोडण्यात आले. तक्रारीच्या फेरचौकशीचे आश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिल्यान ...
मुक्ताईनगरात उघड्यावर शौचास बसण्याऱ्यांना त्या कृत्यापासून रोखण्यासाठी रात्री उशीरापर्यंत पहारा देत, तसेच पहाटे देखील निगराणी राखत अशा लोकांमध्ये जागृती करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. ...
सूर्याेदय सर्व समावेशक मंडळ आयोजित आणि श्री.दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एक दिवसीय राज्यस्तरीय चौदावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलन जळगाव येथे १९ आॅगस्ट रोजी झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक् ...
वक्तृत्व, नेतृत्त्व आणि कर्र्र्तृत्त्वाचे धनी असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार, कविता आणि जीवनचरित्र हे राष्ट्राची संपत्ती आहे. ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्याला प्रेरणा देत राहतील अशी संवेदना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभे ...
मनपा निवडणुकीत उमेदवारांना दैनंदिन खर्च आॅनलाईन सादर करणे बंधनकारक होते. परंतू अद्यापही काही उमेदवारांनी हा खर्च सादर केलेला नसल्याचे निदर्शनास आल्याने, प्रशासनाने २७० जणांना नोटीस बजावल्याची माहिती सुत्रांनी दिली. ...
चोरीच्या उद्देशाने आलेल्या मनोज शिवाजी चंदेले (वय २२) या तरूणाने शेजारीच राहणाऱ्या प्रतिभा प्रदिप पाटील (वय ४७) या महिलेवर चार वेळेस चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची थरारक घटना शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पिंप्राळा परिसरातील शंकर अप्पानगरा ...
शरंंगगार जातीच्या वृक्षाची कत्तल केल्यामुळे या वृक्षावर वस्ती केलेल्या गायबगळे आणि पाणकावळ्यांच्या दिडशे पिलांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच पक्षीप्रेमी चातक टिम आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दो ...