वेतनवाढीसह प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एन.मुक्टोच्या जळगाव शाखेतर्फे जिल्हाधिकारी व उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
सर्वपक्षीय सलोख्याचे संबध ठेवणाºया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यापुढे पक्षातून ‘नारळ’ देण्याचा इशारा नूतन जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पाटील यांनी पहिल्या बैठकीत दिला. ...
मुक्ताईनगर तालुक्यातील घरकुले मंजुर झालेल्या शंभर लाभार्थ्यांनी शासकीय अनुदानाचा हप्ता मिळूनही घरकुलांचे काम सुरू केले नाही, असे आढळून आल्याने गटविकास अधिकाºयांनी चौैकशी करण्यासाठी सहा भरारी पथके नेमली आहेत. दरम्यान, गेल्या चार पाच दिवसात पथकांनी ६० ...