तीन कोटी रूपये खर्च करून उभा केलेला नवीन बजरंग बोगद्यात पाणी साचत असल्यामुळे त्यात म्हशी सुध्दा पोहण्यासाठी येत असल्यामुळे अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला आता बोगद्याबाबात टेन्शन आलयं अशी विनोदी पोस्ट सध्या व्हॉट्स अॅपच्या प्रत्येक गु्रपवर पहायला मिळत ...
जुने जळगावामधील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरातील विठ्ठल व रूख्मिणी यांचे चांदीचे मुकूट व कुंडले चोरट्यांनी भरदिवसा लांबविल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़ ...
धुळे मनपा निवडणुकीत जळगाव मनपा निवडणुकीचा पॅटर्न वापरणार असून धुळे येथे भाजपाच्या किमान ५० जागा निवडून आणू असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. ...
प्रचंड स्पर्धेमुळे राज्यभरातील दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्हा दूध संघही अडचणीत आले आहेत. अशा स्थितीत जळगाव जिल्हा दूध संघ चांगली वाटचाल करीत आहे. अशा स्थितीत टिकण्यासाठी गुणवत्ता हीच महत्वाची आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री ...
जळगाव : हरिविठ्ठल नगरात २८ वर्षीय महिलेशी तिच्याच घरात जाऊन अश्लिल वर्तन करणाºया योगेश वाघ या पोलिसाविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनलाच शनिवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. घरात कोणी नसताना वाघ याने बुधवारी दुपारी दोन वाजता हरिविठ्ठल नगरात या महिलेशी ...