एसटी बसमध्ये मागे रिकाम्या असलेल्या सीटवर बसण्याचे सांगितल्याचा राग आल्याने मजहर अकबर खान (वय ४५, रा.भुसावळ) याने शिर्डी-भुसावळ बसचे वाहक महेंद्र एकनाथ पाटील (वय २६, रा.नशिराबाद, ता.जळगाव) यांना बसमध्येच बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी पावणे ...
बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधन सण रविवारी शहरात उत्साहात साजरा होत असतानाच जिल्हा कारागृह प्रशासनाने मात्र वरिष्ठांच्या आदेशाचे कारण देत यंदा कैद्यांच्या बहिणींना रक्षाबंधनासाठी प्रवेश नाकारला. मात्र सामाजिक संस्थेच्या महिला कार्यकर्त ...
बोदवड शहरातील नाडगाव रस्त्यावर पडलेल्या प्लॉटमधील गट क्र.२२९/१ मध्ये इंग्रजी माध्यमाची सुरू असलेल्या शाळेसमोर असलेल्या खुल्या भूखंडावर वर्गखोल्यांचे पक्के अतिक्रमण करण्यात आले आहे. या बांधकामाला कोणाचा वरदहस्त लाभला आहे, असा सवाल जाणकारांकडून केला जा ...