तालुक्यातील शेतकऱ्यांना बोंडअळी व पिक विम्याचे अनुदान त्वरीत वितरीत करावे, अशा मागणीचे निवेदन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व शेतकºयांच्या उपस्थितीत तहसीलदार अमोल निकम यांना दिले. ...
रानामध्ये गुरे चारण्यासाठी गेलेले असताना सांडू सरदार तडवी (५२, रा. घोसला, ता. सोयगाव) यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या (आयटक) जिल्हा शाखेतर्फे शुक्रवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेण्यात आला. याचवेळी जि.प.जवळील चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
जळगाव- तालुक्यातील नागझिरी शिवारातील गिरणा नदीच्या काठावर असलेल्या वीज तारांचा धक्का लागून शांताराम प्यारेलाल मोरे (वय-३२, रा़ मोहाडी) या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली़ ...