लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
Crime News : आईवर संशय घेणाऱ्या पित्याचा मुलांनी केला खून  - Marathi News | Crime News mother killed her husband with the help of two Children who suspects mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईवर संशय घेणाऱ्या पित्याचा मुलांनी केला खून 

Crime News: पत्नी व दोन मुलांना अटक  ...

जवखेडा येथे घरांना भीषण आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक - Marathi News | Jalgaon News: In Javkheda, houses were gutted by fire | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जवखेडा येथे घरांना भीषण आग, संसारोपयोगी साहित्य जळून खाक

युनियन बँकेचे मॅनेजर मयूर चंद्रभान पाटील हे घरात झोपलेले असताना  त्यांच्या  घराला अचानक आग लागल्याचे समजले. ...

भरधाव आयशर घरात घुसला, अंघोळ करणारा तरुण जागीच ठार - Marathi News | Bhardhaw Eicher broke into the house, killing the young man taking a bath | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भरधाव आयशर घरात घुसला, अंघोळ करणारा तरुण जागीच ठार

सम्राट दादाराव इंगळे (१९) असे ठार झालेल्या तरुणाचे तर नीलेश इंगळे हा जखमी झाला आहे ...

बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीचा विवाह 9 जणांविरुद्ध गुन्हा  - Marathi News | Shocking type of child marriage, marriage of a minor girl is a crime against 9 people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बालविवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीचा विवाह 9 जणांविरुद्ध गुन्हा 

Child Marriage Case : याप्रकरणी तीच्या आई-वडिलांसह नवरदेव,  सासू-सासरे अशा नऊ जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

अरे देवा! नोकरांनीच मारला दुकानात डल्ला, १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास - Marathi News | The servants hit the shop at Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे देवा! नोकरांनीच मारला दुकानात डल्ला, १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास

गोपाल पलोड यांचे नवीपेठेत पतंजली कंपनीची उत्पादने विक्रीचे दुकान आहे. या ठिकाणी प्रवीण राठी (रा. शाहूनगर) व समाधान धनगर (रा. आसोदा) हे कामाला आहेत. ...

Girish Mahajan : "खोट बोल पण नेटाने बोल... ही म्हण संजय राऊतांना तंतोतंत लागू , पाप-पुण्य जनतेसमोर आलं" - Marathi News | BJP Girish Mahajan Slams Shivsena Sanjay Raut And Thackeray government | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"खोट बोल पण नेटाने बोल... ही म्हण संजय राऊतांना तंतोतंत लागू , पाप-पुण्य जनतेसमोर आलं"

BJP Girish Mahajan Slams Shivsena Sanjay Raut : प्रसिध्दीसाठी मोठ मोठ्याने बोलायच एवढंच काम संजय राऊत यांना येतं या शब्दात भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना टीकेचे लक्ष केले आहे. ...

धूम स्टाईलने तरुणाच्या हातातून मोबाईल लांबविला - Marathi News | Dhoom style took the mobile out of the young man's hand in Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धूम स्टाईलने तरुणाच्या हातातून मोबाईल लांबविला

Crime News : एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील अतुल शांताराम मराठे (वय २१) हा तरुण कल्याण येथे ॲमेझॉन कंपनीत असोसिएट वर्कर म्हणून नोकरीस आहे. ...

ऑनलाइन बनावट बँकिंग लिंकवर चुकूनही करू नका क्लिक! - Marathi News | Don't accidentally click on a fake online banking link | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाइन बनावट बँकिंग लिंकवर चुकूनही करू नका क्लिक!

अलीकडेच सरकारकडून एक ॲडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, सायबर हल्ला करणारे भारतात लोकप्रिय आणि मोठ्या बँकांच्या इंटरनेट बँकिंग वेबसाइटप्रमाणे दिसणाऱ्या फिशिंग वेबसाइट बनवतात आणि फसवणुकीसाठी त्यांचा वापर करतात. ...

पाचोरा पीपल्स बॅंकेची सव्वा दहा लाखांची फसवणूक, सहायक निबंधकांसह तीन जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Pachora People's Bank fraud of Rs. 10.20 lakhs, case filed against three including assistant registrar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा पीपल्स बॅंकेची सव्वा दहा लाखांची फसवणूक, सहायक निबंधकांसह तीन जणांविरुद्ध गुन्हा

निवडणुकीत खर्चाची बनावट बिले सादर करून पाचोरा पीपल्स बँकेची १० लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सहायक निबंधकासह तीन जणांवर पाचोरा पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...