मुक्ताईनगर तालुक्यात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला असून त्यावर नियंत्रणासाठी शेतकºयांची धडपड सुरु आहे. परंतु तालुक्यातील किटकनाशक विक्रेत्यांकडून बोगस औषधींची विक्री होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत असल्याने कृषी विभागाने अशा विक्र ...
आपल्या देशाच्या सीमेवर चोवीस तास खडा पहारा देणाऱ्या जवांनाना बहिणीच्या मायेचा ओलावा लाभावा म्हणून मुक्ताईनगरातील जे.ई. स्कूलमधील इयत्ता नववी आणि दहावीच्या ९५ विद्यार्थिनीनी ‘बंध रेशमाचे’ या उपक्रमांतर्गत राख्या पाठविल्या आहेत. सोबत या जवानांसाठी शुभे ...
मुक्ताईनगर तालुक्यात सुरूवातीच्या काळात उत्साह दाखविलेल्या तंटामुक्ती गाव अभियानाचा गेल्या दोन वर्षात बोजवारा उडाला असून सलग दोन वर्षापासून या मोहिमेसाठी प्रस्ताव दाखल झालेला नाही. ...
तीन कोटी रूपये खर्च करून उभा केलेला नवीन बजरंग बोगद्यात पाणी साचत असल्यामुळे त्यात म्हशी सुध्दा पोहण्यासाठी येत असल्यामुळे अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला आता बोगद्याबाबात टेन्शन आलयं अशी विनोदी पोस्ट सध्या व्हॉट्स अॅपच्या प्रत्येक गु्रपवर पहायला मिळत ...
जुने जळगावामधील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरातील विठ्ठल व रूख्मिणी यांचे चांदीचे मुकूट व कुंडले चोरट्यांनी भरदिवसा लांबविल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली़ ...
धुळे मनपा निवडणुकीत जळगाव मनपा निवडणुकीचा पॅटर्न वापरणार असून धुळे येथे भाजपाच्या किमान ५० जागा निवडून आणू असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. ...
प्रचंड स्पर्धेमुळे राज्यभरातील दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्हा दूध संघही अडचणीत आले आहेत. अशा स्थितीत जळगाव जिल्हा दूध संघ चांगली वाटचाल करीत आहे. अशा स्थितीत टिकण्यासाठी गुणवत्ता हीच महत्वाची आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री ...